आज जि. प. साकरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त साकरी येथे पौर्णिमा राणे यांनी योगासने घेतली . सदर प्रसंगी सरपंच मा.कांचनताई भोळे , उपसरपंच मा. सोपान भारंबे , शा.व्य, स .उपाध्यक्ष मा.दिपक पाटील, सदस्या कविता पाटील ग्रामपंचायत सदस्या मा. निर्मला तायडे , भा.ज.पा. तालुका सरचिटणीस मा. नारायण कोळी तसेच शिक्षक विनायक कोल्हे, पौर्णिमा राणे, रुपाली जावळे, निशा पाटील, पूर्णिमा नेमाडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment