🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁
🍁🌹 *जि. प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव* 🌹🍁
👫 *सामाजिक न्याय्य दिन* 👫
🍁 शाळेत ७.३० वाजता सर्व शिक्षक व विद्यार्थी जमले.
🌷भा.ज.पा. तालुका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस फुलांचा हार घालून पूजन करण्यात आले.
🍁सर्व शिक्षकांनी राजर्षि शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
🍁इयत्ता 2री, 3री, व 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शाहु महाराज व सामाजीक न्याय या विषयावर भाषणे केली.
🍁शिक्षिका पुर्णिमा नेमाडे यांनी सामाजीक न्याय याविषयी माहिती दिली.
🍁भा.ज.पा.तालूका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांनी मुलांना मार्गदर्शन केले व मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेतील🎈 *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे* 🎈हा उपक्रम परत जून महिन्यापासून राबवणार असल्याचे जाहीर केले.
🍁प्र. मुख्याध्यापिका पौर्णिमा राणे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
🍁शिक्षिका निशा पाटील व रुपाली जावळे यांनी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेतल्या.🍁
🍁शाळेतील शिक्षक श्री. विनायक कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.🍁
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🍁👫शब्दांकन👫🍁
🌷 *पौर्णिमा राणे* 🌷
*जि.प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*
🍁🎈🍁🎈🍁🎈🍁🎈🍁
No comments:
Post a Comment