🍁मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेतील🎈 *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*हा उपक्रम २९ तारखेला ११ वाजता १४ मुला मुलीचे वाढदिवस साजरे करुन करण्यात आला. या
🌷 *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*मा. श्री गोलूभाऊ पाटील*
उपसभापती पंचायत समिती भुसावळ हे होते.
🌷 *कार्यक्रमाचे उद् घाटक* 🌷 * *मा. श्री. विजय पवार*
गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग भुसावळ यांनी दिपप्रज्वलन करुन उद् घाटन केले.
🍁 त्यानंतर सर्व सत्कार मुर्ती वाढदिवस असणारे 14 विद्यार्थी समवेत🎂 केक कापण्यात आला.
🍁 त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्ती मुले व मुली यांना 🎁भेटवस्तु व आमदार साहेबांचे 📄 शुभेच्छापत्र देण्यात आले.
🍁या प्रसंगी मा.विजय पवार साहेबांनी अनमोल मार्गदर्शन केले.
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
सर्व विद्यार्थ्यांना चाँकलेट 🍬🍬वाटप करण्यात आले
*या कार्यक्रमास सरपंच मा. कांचन भोळे व उपसरपंच मा. सोपान भारंबे व ग्रामपंचायत साकरी सदस्य मा.प्रदिप भारंबे, मा. छोटूभाऊ फालक, मा. उज्वला फेगडे, मा. निर्मला तायडे, मा. हेमंत फेगडे, मा. नारायणदादा कोळी, ग्रामसेवक मा. खैरणार दादा
व सर्व युवक मंडळ सदस्य साकरी व सर्व शिक्षक वृंद
*जि.प. शाळा साकरी*
ता. भुसावळ जि. जळगाव उपस्थित होते.
🍁 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Wednesday, 29 June 2016
*विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment